PMEGP लोन 2025: कमी व्याजदरात २५ लाखांपर्यंत कर्ज मिळवा, ३५% अनुदान फक्त तुमच्यासाठी!
PMEGP म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister’s Employment Generation Programme). ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजनेचा मुख्य उद्देश नवीन उद्योग/व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. कृपया १० सेकंद थांबा फोटो … Read more