आता NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक | एसटी बस एनसीएमएस स्मार्ट कार्ड नवीन योजना
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी प्रवाशांसाठी, विशेषतः सवलत धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही … Read more