सरकारी योजना अर्ज Reject झाला असेल तर पुन्हा Apply कसे करायचे?
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ सरकारी योजनेसाठी अर्ज करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, परंतु अनेकदा काही लहान चुकांमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे आपला अर्ज Reject (नामंजूर) होतो. अर्ज नाकारला गेला म्हणजे संधी संपली असं मुळीच नाही. जर तुमचा सरकारी योजना अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर पुन्हा अर्ज … Read more