इयत्ता १ ली ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिवर्षी ₹2,500/-
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ महाराष्ट्र राज्य: बांधकाम क्षेत्रात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी २,५०० रुपये … Read more