पंतप्रधान किसान योजनेचा २०वा हप्ता: ₹२००० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा
आज, ९ जुलै २०२५ रोजी, पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता म्हणून ₹२००० थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ही योजना भारतातील पात्र शेतकरी कुटुंबांना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत पुरवत आहे. कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏 10 शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली PM-KISAN … Read more