२२ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार? ₹२००० मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम! PM Kisan 22nd Installment
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ तुमचे PM Kisan स्टेटस (Status) चेक करणे आता खूप सोपे झाले आहे. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून हे पाहू शकता की तुम्हाला २२ वा हप्ता मिळणार की नाही. खालील स्टेप्स फॉलो करा: स्टेटसमध्ये ‘ह्या’ ३ गोष्टी तपासा (सर्वात महत्त्वाचे): तुमचा स्टेटस ओपन … Read more