Rojgar Sangam Yojana 2025 : तुम्ही शिक्षित आहात आणि नोकरी शोधत आहात? जर होय, तर रोजगार संगम योजना 2025 तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी अनेक वेबसाइट्सवर याबाबत माहिती उपलब्ध आहे.
10

पात्रता बघण्यासाठी येथे क्लिक करा.
रोजगार संगम योजना महाराष्ट्र महत्वाचे कागदपत्रे :
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा,
- अर्जदाराच्या पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- ई - मेल आयडी
- छायाचित्र
- बँक पासबुक