२२ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार? ₹२००० मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम! PM Kisan 22nd Installment

तुमचे PM Kisan स्टेटस (Status) चेक करणे आता खूप सोपे झाले आहे. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून हे पाहू शकता की तुम्हाला २२ वा हप्ता मिळणार की नाही.

खालील स्टेप्स फॉलो करा:

  • १. अधिकृत वेबसाईटवर जा
  • २. ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करा
    • होमपेजवर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ‘Know Your Status’ नावाचा बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • ३. नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका
    • तुमचा Registration Number तिथे भरा.
    • जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल, तर तिथेच वरती ‘Know your registration number’ वर क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तो मिळवू शकता.
  • ४. कॅप्चा कोड भरा
    • स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) तसाच बॉक्समध्ये भरा आणि ‘Get Data’ वर क्लिक करा.

स्टेटसमध्ये ‘ह्या’ ३ गोष्टी तपासा (सर्वात महत्त्वाचे):

तुमचा स्टेटस ओपन झाल्यावर तिथे ‘Eligibility Status’ या टॅबवर क्लिक करा. तिथे खालील गोष्टींसमोर हिरवी खूण (Green Tick) असणे आवश्यक आहे:

  1. Land Seeding: Yes (असेल तर जमीन लिंक आहे).
  2. e-KYC Status: Yes (असेल तर तुमची केवायसी पूर्ण आहे).
  3. Aadhaar Bank Account Seeding Status: Yes (असेल तर बँकेत पैसे येण्यास अडचण नाही).

लक्षात ठेवा: जर यापैकी कोणत्याही एका गोष्टीसमोर ‘No’ असेल, तर तुमचा २२ वा हप्ता जमा होणार नाही.

Leave a Comment