आधार कार्ड मध्ये पत्ता बदलायचा आहे? मोबाईलवरून फॉलो करा या सोप्या टिप्स.
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ आधार कार्ड हे आजच्या काळात आपल्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. अनेकदा घर बदलल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे आपल्याला आधार कार्डवरील पत्ता बदलावा लागतो. पूर्वी यासाठी आधार केंद्रावर तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे, पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या हे काम करू शकता. … Read more