लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात येथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाली आहे.महिला व बालविकास विभागाने सकाळपासून ही प्रक्रिया हाती घेतली असून, येत्या दोन दिवसांत किती महिलांना हा हप्ता मिळाला, हे स्पष्ट होईल. कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏 10 या योजनेअंतर्गत … Read more