गुड न्यूज! लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, ‘या’ पद्धतीने चेक करा.
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलीय. दरम्यान या योजनेतील दिलं जाणारं आर्थिक साहाय्य आता वाढवलं जाणार आहे.येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पैशाची वाढ केली जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏 10 मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more