रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! 24 तासात करा लवकर हे काम अन्यथा रेशन मिळणे होणार बंद
नमस्कार मित्रांनो राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेस आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या – 30 एप्रिल 2025 आहे.यानंतर ही प्रक्रिया न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील आणि त्यांना राशन मिळणार नाही,असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने … Read more