मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025: आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कसा करावा

ही योजना आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय सादरीकरणात सुरू करण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत दरवर्षी पाच सदस्यांच्या कुटुंबांना तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील. या योजनेचा महाराष्ट्रातील 52.4 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे आणि याबाबत अद्याप कोणतीही तपशीलवार माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याबाबत आणि अर्ज कसा करायचा याची माहिती सरकार लवकरच देणार आहे.

लोकप्रिय योजना