Google Pay Loan Apply : मित्रानो आज काल आपल्या बाजूला सगळे डिजिटल युग निर्माण झाले आहे. प्रत्येक जण डिजिटल होण्याच्या प्रयत्नात आहे. अगदी शहरापासून ते गाव खेड्या पर्यंत प्रत्येकाकडे Google Pay, Phone Pe हे आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने अंमलात आणलेली कॅशलेस इंडिया ही योजना खूप मोठ्या प्रमाणात चालत आहे. या योजनेचा प्रत्येक जण फायदा घेत आहे. प्रत्येक जण Google Pay, Phone Pe, Paytm करून पैशांचे व्यवहार सहज व सोप्या पद्धतीने करता आहे.

आपल्या मोबाइलला वर असलेले गुगल पे हे अँप आता आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने loan मिळवून देणार आहे. लोनसाठी लागणारी सर्व माहिती आम्ही या लेखात दिली आहे. त्यामुळे तुम्हाला Google Pay Loan Apply करताना कोणतीही अडचण येणार नाही. विमा
गुगल पे वरून लोन घेन्याआधी तुम्हाला check cibil score करावा लागेल. तुमचे बँकेचे आर्थिक व्यवहार सगळे क्लिअर असणे गरजेचे आहे. तुमचे कुठेही बँकेत थकीत कर्ज नसले पाहिजे. यामुळे तुम्हाला लवकर लोन मिळण्यास मदत होईल.
Google Pay Loan Apply Process : गुगल पे लोन apply करण्याची प्रोसेस.
- तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले ॲप इंस्टॉल करून घ्यावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.
- नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बिझनेस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- ज्या कंपन्या लोन देतात त्या सगळ्यांची लिस्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीकडून दोन घ्यायचे आहे त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती तसेच व्यवसायाबद्दल ची माहिती त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे.
- त्यानंतर जी काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्र तिथे अपलोड करायचे आहेत