SSC HSC : 10वी, 12वीचा निकाल ‘या’ तारखेच्या आधी जाहीर होणार! निकाल कोठे अन् कसा बघायचा? जाणून घ्या

Maharashtra SSC, HSC Result 2025 निकाल कुठे पाहायचा? अधिकृत वेबसाइट

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 निकाल कसा बघायचा?

  • सर्वात आधी mahresult.nic.in ला भेट द्या.
  • “महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025” लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव (प्रवेशपत्रानुसार) एंटर करा.
  • “निकाल पहा” वर क्लिक करा.
  • तुमचा महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 तुम्हाला दिसेल.
  • निकाल तुमचाच आहे का हे याची पडताळणी करा.
  • पुढच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी निकाल डाऊनलोड करा किंवा स्क्रीनशॉट घ्या.