SSC HSC : 10वी, 12वीचा निकाल ‘या’ तारखेच्या आधी जाहीर होणार! निकाल कोठे अन् कसा बघायचा? जाणून घ्या

Maharashtra SSC HSC Results : दहावी, बारावीच्या निकाल कधी लागणार याचा विद्यार्थ्यांमध्ये मोठा सम्रंभ होता आणि पालकांनाही त्यांच्या पाल्याच्या निकालाची काळजी लागलेली आहे. आता या संदर्भात एक अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच लागणार आहेत. 15 मे या तारखेच्या आत आता निकाल लागणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांनी सांगितली आहे.

कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏
10
Join WhatsApp Group

Maharashtra SSC, HSC Result 2025 निकाल कुठे पाहायचा? अधिकृत वेबसाइट येथे बघा

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. आता या परिक्षांचे निकाल कधी लागतील याचेच वेध विद्यार्थ्यांना होते, आता या परिक्षांचे निकाल जाहीर होण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 निकाल कसा बघायचा? येथे बघा

महाराष्ट्र बोर्ड बारावी आणि दहावीचे निकाल कधी जाहीर करेल?

आधीच्या अहवालांनुसार, दहावी आणि बारावीचे निकाल 5 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, ताज्या अहवालांमध्ये हा निकाल पुढे ढकलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. निकालांचे मूल्यांकन आणि संकलन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, बोर्ड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे च्या आत निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment